There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
शिका, कमवा आणि प्रगती करा.
Instructor: NILESH GHARATLanguage: मराठी
आमच्यासोबत मदतप्रणालीत सामील व्हा !
— लाखों रुपये कमविण्याची सुवर्णसंधी ...
आम्ही सुशिक्षित लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देत आहोत.
तुम्ही जर कॉलेजियन्स, सेल्स आणि मार्केटिंग प्रोफेशनल, MLM लीडर्स, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, नेटवर्कर, सामाजिक कार्यकर्ते, इन्शुरन्स एजंट, म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर, पिग्मी एजंट, इन्शुरन्स एजंट, बँकिंग क्षेत्राशी संबंधित, शिक्षक, कौन्सेलर किंवा तुमचं वय २५ - ४५ वयोगटातील असून इतरांना शिकवण्याची इच्छाशक्ती असेल तर, आमच्या पोर्टलवर जाऊन Career पेजमध्ये माहिती भरा. संस्थेद्वारे आपल्याला कॉल येईल.
आम्ही एका मिशनवर काम करीत आहोत, आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात ३६ जिल्हे ३६ सेवा केंद्र सुरु करायची आहेत.
आम्हाला महाराष्ट्रातील २ लाख कुटूंबांना व सुशिक्षित बेरोजगारांना शून्य गुंतवणुकीमध्ये चालू होणाऱ्या रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यायची आहे.
आम्हाला हे मिशन महाराष्ट्रभर राबविण्यासाठी सिरिअस बिजनेस पार्टनरची आवश्यकता आहे.
एका जिल्ह्याला एक अधिकृत सेवा केंद्र
जिल्हातील सेवाकेंद्रामार्फत तालुका पातळीवर मदत केंद्र उभारायची आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी ह्या मदतप्रणालीचे कार्य घरोघरी आणि गावोगावी पोहोचविण्यासाठी स्वयंसेवक नेमायचे आहेत.
B- 304,Parshwa Elite, Parshwa Home, Nr.Rly Fatak, Umroli (E), Dist- Palghar, Maharashtra 401501
(+91) 8482 833 280
(+91) 8421 933 280
support@hfp.org.in
www.hfp.org.in